शिंदे सरकारचा नवा निर्णय, ओनरशिपच्या इमारतीच्या पुनर्विकासाला गती.. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांसाठी मोठा निर्णय



ओनरशिपमधील इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार


विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाची तरतूद


महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट १९७० मधील नोंदणी केलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कॅबिनेट बैठकीत घेतला असून या निर्णयामुळे आता ओनरशिपच्या इमारतीच्या पुनर्विकासाला गती येणार आहे 

पुनर्विकासास विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय. यामुळे आता विरोध करणाऱ्या रहिवाशी किंवा सभासदांविरुद्ध निष्कासनाची कार्यवाही करण्याकरिता स्वयंस्पष्ट तरतूद करण्यात येणार. 

म्हाडाच्या नियमांमध्ये पुनर्वसनास विरोध करणाऱ्या भोगवटाधारकांना काढून टाकण्यासाठी तरतूद,  अशी तरतूद गृहनिर्माण विभागाच्या महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टमध्ये नाही म्हणून ही तरतूद करण्यात आली. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.