गणेश चतुर्थीनिमित्त राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना



गणेश चतुर्थीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली.यावेळी राज्यपालांनी आपले कुटुंबीय तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांसह गणरायाची आरती केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.