सध्या कोकण किनाऱ्यावर बीपरजॉयच्या चर्चा जोरदार आहेत. अर्थात वादळ असल्याने त्यापासून बचावाच्या उपाययोजना जास्तीत जास्त समजून घेणे हेच गरजेचे आहे. त्यासाठी वादळ, वादळातील उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक सूचना समजून घेण्याची गरज आहे
अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उठलेल्या ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाचा मुंबईसह राज्याला फटका बसणार नसला तरी त्याचा विपरीत परिणाम म्हणून पुढील ३ दिवस कोकण किनारपट्टीवर ताशी ६० किमी वेगाने वारे वाहतील. ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली. या काळात मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहनही केले आहे. दुसरीकडे चक्रीवादळाचा फटका मान्सूनलाही बसला असून, लेटमार्क लागलेला मान्सून केरळमध्ये ८ तर मुंबईत १६ जूनच्या आसपास दाखल होईल, असा अंदाज आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, बुधवारी सकाळपर्यंत त्याचे रूपांतर चक्रीवादळात होईल. ‘बिपरजॉय’ असे नाव देण्यात आले असून, हे नाव बांगलादेशने दिले आहे.
बीपरजॉय वादळाची अनुमानीत धडक ही कोकण किनारपट्टी पासून दूर असली तरी तिचे होणारे परिणाम व जर वादळाची दिशा बदलल्यास सतर्कता म्हणून घ्यावयाची काळजी गरजेची आहे.
➡️ अशी घ्या काळजी
☑️वादळात सुमारे १०० कि. मी. पेक्षा जास्त वेगाने वारे वहाण्याची शक्यता असते. किनारपट्टी जवळील गावात तसेच समुद्र किनारीनजीक मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पाणी घूसणे, दरडी वा झाडे कोसळणे वगैरे मोठ्याप्रमाणात होण्याची शक्यता आहे.
☑️आपले घर सुरक्षित असल्याची खात्री करून घ्या तशी खात्री असल्यास घराच्या बाहेर पडू नका. अन्यथा उंचावर म्हणजेच तात्काळ सुरक्षीत स्थळी आवश्यक ती साधनसामुग्री सोबत घेवुन स्थलांतरीत व्हा. तत्पुर्वी घरातील किमती वस्तू, विजेची साधणे सुरक्षित करा, लाईटचा मेन स्वीच बंद करा, किटकनाशके, रासायनिक औषधे खते वगैरे असतील तर ती पाण्यात मिसळणार नाहीत अशी सुरक्षित ठेवा.
☑️पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवा.
☑️सोबत आवश्यक आणि पुरेसे अन्न, पिण्याचे पाणी, कपडे, औषधे जवळ ठेवावे. बॅटरी, अतिरिक्त बॅटरी वा सेलचा सेट, गॅसबत्ती, काडीपेटी, लायटर, सुके खाद्यपदार्थ जवळ बाळगा.
☑️विजेचे खांब कोसळणे, तारा तुटणे याची मोठ्याप्रमाणात शक्तता आहे त्यामुळे कम्युनिकेशनची सर्व साधने निकामी ठरण्याची शक्यता असल्याने रेडियो जवळ ठेवा.
☑️जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात.
☑️वन्यप्राणी घरात आल्यास स्थानिक सर्पमित्र आणि प्राणिमित्रांची मदत घ्या हे लोक मदत करतातच.
☑️कोवीड -19 ने सिध्द केले आहे की कोणत्याही आपत्कालीन स्थितीत माणुसकी एवढे मोठे शस्त्र नाही.
दरम्यान बीपरजॉय मुळे काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास संपर्क करावा.
➡️डॉ. कमलेश चव्हाण
9420207055 / 8806465088
➡️बाबल अल्मेडा सर
9422061230 / 9130529506
➡️दामोदर तोडणकर
9420299910 / 9404742843
किनारपट्टी/ घाटमार्ग निहाय संपर्कासाठी
मालवण
वैभव खोबरेकर
9421572514 / 9168573876
अन्वय प्रभू
7820822388
सचिन गोवेकर
9422077772
जगदीश तोडणकर
9960036393 / 942238175
वेंगुर्ला
अजय सारंग
9405241316 / 9420150436
सुहास तोरसकर
9403072991
श्रीधर मेथर
94208 21991
आचरा
दीपक कुबल
9421438162 / 9405082136
देवगड
अण्णा खवळे
8007449869 / 9403302919
विजयदुर्ग
सरदार जानराव धुळप
9022542994
सावंतवाडी तथा आंबोली घाट
मायकल डिसोझा
9423887119 / 8411927119
दीपक मेस्त्री
9764206760
प्रतीक मोहिते
788 8213629 / 7588343568
वैभववाडी गगनबावडा घाट
प्रो. सुरेश पाटील सर
9423300321 / 9834984411
संतोष टक्के
9423300274
फोंडा घाट
गणेश जेठे
9423041421 / 9421266727
महेश सावंत
8698981919 / 9370268153
राधानगरी
सम्राट केरकर
9421174337 / 9604113743
.
➡️सर्पमित्र तथा प्राणीमित्र
स्वरूप वाळके, कुडाळ
8788278409 / 8888777266
डॉ. प्रसाद धूमक, कुडाळ
9422436244 / 95454 36244
ओमकार लाड, मालवण
9405099530 / 8208217467
आनंद बांबर्डेकर, मालवण
7588924701
नंदू कुपकर, मालवण
9420305037
कृष्णा कदम, कुडाळ
9823473807
सिद्धेश ठाकूर, कुडाळ
9420302730
विष्णु मसके, कुडाळ
8087826148
डॉ. श्रीवादन आरोसकर, सावंतवाडी
9421123500 / 9923420500
डॉ. कमलेश चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी बीपरजॉय आणि वादळी पावसासह कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज आहेत. आपण त्या सर्वांना साथ देऊन प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत ढाल बनुया !