यातील पहिले पुस्तक हे आज नोकरदार आणि कार्पोरेट जगतातील अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचे नाव आहे '48 laws of power'
आयुष्यावर प्रभाव टाकणारी ही पुस्तके तुम्ही वाचलीयत का ?
February 17, 2023
0
आजकाल धकाधकीच्या आयुष्यात सोशल मीडिया प्रभावी ठरतोय. आणि मग नवं काय वाचावं असा प्रश्न पडतो. म्हणूनच आज जगभर ज्या पुस्तकाची चर्चा आणि विक्री होतेय त्या पुस्तकाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या पुस्तकाचे मराठी अनुवाद फार मोठ्या पद्धतीवर वाचले जातायत.
Tags