#बायग्या
सोशल मीडियावर मागील काही दिवसात मालवणी बोलीने अक्षरशः गारुड निर्माण केलंय. समाजमाध्यमावर मालवणीची अवीट गोडी ही मुद्रित माध्यमातून ही अफाट व्हायरल होत असते. याचाच एक भाग बनून मालवणी संस्कृतीत अल्पावधीत आपली ओळख निर्माण करणाऱ्या बायग्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची आपली अनोखी स्टाईल आहे. याच बायग्याने आता आपले स्पेशल मालवणी झणझणीत टीशर्ट कलेक्शन मार्केटमध्ये आणले आहे.
उकडीचे मोदक ह्या आपल्या पहिल्याच टी शर्टला जो तुफान प्रतिसाद मिळाला त्यानंतर बायग्याने मालवणी टी शर्टची रेंज मार्केट मध्ये आणली.
"चला आपली बोली देहावर मिरवूया" ही टॅगलाईन जपताना मालवणी खाद्यसंस्कृतीची ओळख टी शर्टवर आणण्याचे काम बायग्याने केले.
संपर्क - Facebook and instagram page - baygya
WhatsApp- 8928100919