इतिहासाची पाने फाडली तरी गांधी विचार फाडता येत नाही. एकदा महात्म्यावर तीन गोळ्या झाडून त्याला मारलं होतं, पण 'अजूनही जिवंत आहे गांधी'! गर्दीत राहणं सोपं असतं, पण एकांडा शिलेदार गर्दीची पर्वा करत नाही. सत्य माहीत असताना ते न सांगता राहणं हा भित्रेपणाच नव्हे तर गुन्हा आहे. सत्याधिष्ठित मत मांडायला हिंमत जरूर लागते. ही हिंमत आपल्या इमानाशी एकनिष्ठ असणाऱ्यांकडे असते. अजय कांडर ह्यांच्या निष्ठेला व जिद्दीला आमचा सलाम...
(प्रस्तावनेतून)
- दामोदर मावजो
(भारतीय ज्ञानपीठ विजेते कोकणी लेखक)
● प्रकाशनपूर्व 45℅ सवलत ●
◆ "अजूनही जिवंत आहे गांधी" : (दीर्घ कविता) अजय कांडर
◆ हर्मिस प्रकाशन, पुणे
◆ मूळ किंमत : 120/- ₹
◆ सवलत मूल्य : 65/- ₹ (20 पोस्टेज) = 85/-
◆ सवलत योजना : 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत
◆ संपर्क : 9822266939 (व्हाट्सएप)