तब्बल 40 वर्षांनंतर राज्यातील मच्छीमारांसाठी नवा कायदा मंजूर
December 28, 2021
0
महाराष्ट्राच्या समुद्रजलक्षेत्रात घुसून अवैध मासेमारी करणार्यां परराज्यांतील नौकांविरोधात कठोर भूमिका घेणार्या महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेशास मंगळवारी झालेल्या राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळाली. त्यामुळे या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. मागील चाळीस वर्षांपासून या कायद्याची राज्याला प्रतिक्षा होती.
Tags