तुझे रूप 'भित्ती' राहो

गणेशोत्सव म्हणजे अवघ्या मराठी जनाचा सोहळा. या सोहळ्याची वाट मराठी माणूस वर्षभर पाहत होता. कारण बाकीच्या सणांच्या दिवशी अमाप उत्साह जरी असला तरी गणेशोत्सवात हा उत्साह काकण भर जास्तच असतो. 
गणेशमूर्ती सजवताना मागील काही वर्षे मखर किंवा गणपती सजावट याकडे विशेषत्वाने लक्ष देण्यात येत असतो..थर्माकोल किंवा पर्यावरणाची हानी न करणारी सजावट करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन मुंबईच्या सरस्वती आर्टसने यंदा पर्यावरणपूरक मखराची निर्मिती केलीय

सरस्वती आर्टसच्या माध्यमातून अभिजित मुरुडकर यांनी गणेशोत्सवासाठी दहा वेगवेगळ्या थीम तयार केल्या आहेत. 
संपूर्ण मखर हे कागद, वर्तमानपत्र, टिश्यू पेपर, हार्डबोर्ड आणि लाकूड अशा इको फ्रेंडली वस्तू पासून बनवण्यात आलंय. सरकारच्या नियमानुसार नव्या तीन फूट उंची पर्यंतची बाप्पाची मूर्ती ह्या  मखर मध्ये शोभून दिसेल..


सरस्वती आर्टसने बनवलेले हे मखर foldable आहेत आणि संपूर्ण structure हे लाकडापासून बनवलेलं आहे.. त्यामुळे गणपती बाप्पा च्या विसर्जन झाल्यानंतर आपण मागची फ्रेम home decor साठी सुद्धा वापरू शकता.. आणि आपल्या घरातील भिंतीवर हि फ्रेम लावून घर सजवू शकता..





सरस्वती आर्टसने तयार केलेली ही मखर ग्राहकाच्या पसंतीला उतरतायत.. सहज हाताळणी आणि त्याचवेळी एक भक्कम वॉलआर्ट असा असणारा दुहेरी उपयोग यात असल्याने लोक आवर्जून नोंदणी करतायत..

सरस्वती आटर्सने दहा इको फ्रेंडली गणपती डेकोरेशन थीम घेऊन ते गणेशभक्ताच्या यंदा भेटीला आले आहेत.   हे मखर आवडल्यास ही लिंकनक्की शेअर करा.. आणि मखर हवे असल्यास खालील नंबर वर संपर्क करा..

अतिश मुरुडकर - 9833085173 (Available on whatsapp)
अभिजित मुरूडकर - 9773590121 (Available on whatsapp)

#सरस्वतीआर्ट्स #saraswati_arts #ganapati_decoration #eco_friendly #makhar #Ganapati #bappa

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.