टीशर्टचा महाराजा - साईवेद, मालवण


गणेशोत्सव आणि मालवणी माणसाचे एक वेगळे नाते आहे. हे नाते केवळ सणापूरते नसून त्या सणाच्या निमित्ताने जो जगण्याचा उत्सव वर्षभर सुरु असतो त्यामुळे पिढ्यानपिढ्या ते दृढ होत चाललय. 

आज उत्सव बदलत चाललाय पण त्यातला पारंपारिकपणा आजही जपला जातोय. नवी पिढी नव्या बदलासह यात सामावून जातेय. या नव्या बदलात नव्या पिढीच्या उत्सवी लुकची चर्चा ही आता वाडी वस्तीत व्हायला लागलीय. कधी काळी फक्त मुंबईच्या गणेश मंडळाची टी शर्टचा ट्रेंड आता मागे पडलाय. 

तरुणाईची हीच क्रेझ ओळखून मालवणच्या साईवेद स्पोर्ट्स क्लबने यंदा फेस्टिव्हल टी शर्टची एक मोठी शृंखला बाजारात आणलीय. जीन्स आणि फॉर्मल लूक मेंटेन करत उत्सवी बाज निर्माण करण्यात साईवेदच्या प्रत्येक टी शर्टचा लूक यशस्वी ठरलाय.
टी शर्टच्या माध्यमातून सामूहिक ओळख हा प्रकार मागील काही दिवसांपासून वाढत असल्याने ग्रुप सेलिंग हे जास्त होते. अशा वेळी पुणे मुंबई कोल्हापूर ही लांबची ठिकाणे पाहता हौस आणि खर्च ही सांगड बसत नव्हती. नेमका हाच विचार मनाशी ठेवून साईवेद स्पोर्ट्स क्लब मालवणने ही फेस्टिव्हल टी शर्टचा भव्य नजराणा समोर आणलाय. 

G- NEX 015
G- NEX 005

G- NEX 002

कम्फर्टेबल, ट्रेंडी आणि महत्वाचा म्हणजे फेस्टिव्हल लूक हा सगळा कम्फर्ट झोन साईवेदच्या टीशर्ट मधून जाणवतोय. कोविड काळातही अर्थव्यवस्था ठप्प असताना अशा प्रकारे एका उत्सवी सुरवातीमुळे साईवेदकडे रिटेल, होलसेल मागणी आता वाढू लागलीय.

साईवेदच्या G- NEX आणि NEXG  अशा टीशर्टच्या दोन सिरीज यंदा प्रचंड चर्चेत आहेत.

NEXG 124

NEXG 101

NEXG 104

NEXG 147

NEXG 119

NEXG 149

NEXG 109

NEXG 122

NEXG 129

NEXG 139

NEXG 102
NEXG 146

NEXG 152

NEXG 144
NEXG 108

NEXG 141

NEXG 107

NEXG 136

NEXG 134

NEXG 115

NEXG 145

NEXG 153

NEXG 151

NEXG 111

NEXG 103

साईवेद स्पोर्ट्स क्लब, मालवण
Contact - 9637232192 /  99201 00911




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.