विठ्ठल, अवघ्या महाराष्ट्राचे लोकदैवत ! विठुरायाची पंढरी चंद्रभागेच्या तीरावर हरिनामाच्या अखंड जयघोषात निनादत असते. श्रद्धेची ही पताका महाराष्ट्राच्या गावकुसात ही वसली आहे. जिथे विठ्ठलनाम तिथे पंढरपूर ! याच निस्सीम श्रद्धेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरात विठूनामाचा जयघोष सुरु असतो. देवालय संस्कृती जपणाऱ्या, पुजणाऱ्या आणि श्रद्धेने पिढ्यानपिढ्या पुढे नेणाऱ्या या विठ्ठल पताकेत जिल्ह्यातील ही मंदिर म्हणजे चैतन्याचा अनाहत नाद आहेत.
याच निमित्ताने एक सफर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची ही सचित्र दर्शनयात्रा
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर कळसुली दिंडवणेवाडी. ता-कणकवली
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर चिखलोंड, तेंडोली, ता- कुडाळ
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, झोळंबे ता- दोडामार्ग
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, कलमठ ता - कणकवली
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, गवाणे, ता देवगड
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, आनंदवाडी, देवगड
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, रेडी, ता सावंतवाडी
प.पु. उसपकर महाराज विठ्ठल मंदिर, वेंगुर्ला
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, कालवी बंदर केळूस, ता वेंगुर्ला
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, हरकुळ खुर्द, ता - कणकवली
श्री विठ्ठल मंदिर, मेढा मालवण- ता - मालवण
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, मर्डेवाडी, मसुरा ता- मालवण
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, तळेरे गावठाणवाडी. ता - कणकवली
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, तोडवळी, ता- मालवण
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, देवबाग, मालवण
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, वाकडवाडी -जानवली, ता- कणकवली
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, कुंभारवाडी- गिर्ये, ता- देवगड
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, पडवणे- ता देवगड
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, केळूस तिठा- तालुका वेंगुर्ला
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, असनिये- ता कणकवली
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ओझरम - कणकवली
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, महाकडमवाडी, परुळे. ता वेंगुर्ला
श्री विठ्ठल मंदिर, विजयदुर्ग ता- देवगड
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, ठाकूरवाडी म्हापण, ता - वेंगुर्ला
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, तिरवडे, पावलेवाडी - ता वैभववाडी
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, खालचे म्हापण, तालुका वेंगुर्ला
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, कसबा वाघोटन, ता देवगड
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, सावंतवाडी
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, पाट, तालुका कुडाळ
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, सर्जेकोट, तालुका - मालवण
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, पळसंब, ता - मालवण
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, कट्टा - देवगड
सामंत यांचे विठ्ठल रखुमाई मंदिर, वेंगुर्ला
श्री विठ्ठल मंदिर, मोर्वे, ता- देवगड
श्री विठ्ठल मंदिर, कट्टा बाजारपेठ तालुका मालवण
श्री विठ्ठल मंदिर, साळगाव. तालुका कुडाळ
श्री विठ्ठल मंदिर, फोंडा ता - कणकवली
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, बुधवळे मळेशेत, ता- मालवण
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, खैदावाडी, ता - मालवण
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, नांदगाव, ता- कणकवली
श्री विठ्ठल मंदिर, कानसळवाडी, ओसरगाव ता - कणकवली
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, पावणादेवी फोंडा. तालुका-कणकवली
तालुका कणकवली
श्री विठ्ठल मंदिर, देऊळवाडा, मालवण -तालुका मालवण
श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिर, तांबळडेग ता- देवगड
श्री विठ्ठल मंदिर, मिठबाव, देवगड
श्री विठ्ठल मंदिर, लक्ष्मीवाडी - कु़डाळ
श्री विठ्ठल मंदिर, घोडगेवाडी. तालुका दोडामार्ग
श्री राम कृष्ण हरी आश्रम, पिसेकामते कणकवली
श्री विठ्ठल मंदिर , मळगाव - तालुका सावंतवा़ड़ी
५१ मंदिराची ही दर्शनयात्रा घडवण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याची इतिहास महती मांडण्यासाठी नाही तर पर्यटकांनी आणि भाविकांनी या मंदिराची परिक्रमा करावी याच हेतूनं ही पताका खांद्यावर घेतलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजूनही अनेक विठ्ठल मंदिर आहेत. या दर्शन यात्रेपल्याड असलेली मंदिरे तुम्ही कमेंट मध्ये आवर्जून लिहा. त्यानिमित्ताने सिंधुलोकीच्या या पंढरपुर विठ्ठलघोष आणखी निनादेल !
©sindhudurg360°
मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने 🙏🙏
ReplyDeleteधन्यवाद टीम
" माझ इथेच पंढरपूर " समग्र माऊलीच दर्शन घडवलात
ReplyDelete🌹🌹
ReplyDeleteखूपच सुंदर👍 श्रीहरी विठ्ठल जयहरी विठ्ठल
ReplyDelete।। रामकृष्ण हरी माऊली ।।
ReplyDeleteकट्टा मालवण येथील मंदिर वैशिष्टय़पूर्ण आहे कारण येथे रखूमाई च्या बरोबरीने राहीलाही विठुरायाच्या सोबतीने मान दिलेला आहे.. या प्रत्येक मंदिराच्या स्वतंत्र अशा रंजक कहाण्याही आहेत /असाव्यात त्या स्वतंत्रपणे मांडल्या जायला हव्यात..
ReplyDeleteखूपच सुंदर👌👌👌 श्रीहरी विठ्ठल जयहरी विठ्ठल🙏🙏🙏
ReplyDelete